लग्नाच्या 5 महिन्यातच लालूंच्या मुलाने ऐश्वर्या रायला मागितला घटस्फोट!

मी माझी पत्नी ऐश्वर्यासोबत राहू इच्छित नाही असं त्याने याचिकेत म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2018 07:28 PM IST

लग्नाच्या 5 महिन्यातच लालूंच्या मुलाने ऐश्वर्या रायला मागितला घटस्फोट!

बिहार, 02 नोव्हेंबर: लालू प्रसाद यादव .यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा गेल्या 5 महिन्याआधी विवाह झाला होता पण आता तो त्याची पत्नी ऐश्वर्याकडून घटस्फोट मागत आहे. घटस्फोटासाठी तेजप्रतापने पटनाच्या सिव्हिल कोर्टात घटस्फोट याचिका दाखल केली आहे.

बिहार, 02 नोव्हेंबर: लालू प्रसाद यादव .यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा गेल्या 5 महिन्याआधी विवाह झाला होता पण आता तो त्याची पत्नी ऐश्वर्याकडून घटस्फोट मागत आहे. घटस्फोटासाठी तेजप्रतापने पटनाच्या सिव्हिल कोर्टात घटस्फोट याचिका दाखल केली आहे.

मी माझी पत्नी ऐश्वर्यासोबत राहू इच्छित नाही असं त्याने याचिकेत म्हटलं आहे.

मी माझी पत्नी ऐश्वर्यासोबत राहू इच्छित नाही असं त्याने याचिकेत म्हटलं आहे.

हाती मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांच्या घरी काही व्यवस्थित परिस्थिती नाही आहे. आधी त्यांच्या दोन्ही भावांमध्ये भांडणं सुरू असल्याची बातमी होती तर आता तेजप्रताप आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे.

Loading...

गेल्या 5 महिन्यांआधीच तेजप्रताप यादव याचा विवाह आरजेडीचे नेते आणि बिहार सरकारचे मंत्री चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय हिच्यासोबत झाला होता. पण आता 13 (1)(1a) हिन्‍दु मॅरेज एक्‍ट अंतर्गत त्याने घटस्फोटाची मागणी केली आहे.

तेज प्रताप आणि ऐश्वर्या रायमध्ये असं काय झालं ज्यामुळे तेज प्रतापने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला याबद्दल अद्याप कळू शकलेलं नाही. पण जाणून घेऊयात कोण आहे ऐश्वर्या राय...

- ऐश्वर्या राय ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात आहे. दरोगा राय यांचे पुत्र चंद्रिका राय हे बिहार सरकारमध्ये मंत्री होते.

- ऐश्वर्याला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. या सगळ्यांत ती मोठी आहे.

- ऐश्वर्याचं शिक्षण पटनाच्या नॉट्रेडम शाळेत झालं. पुढचं शिक्षण तिने दिल्लीत पुर्ण केलं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी तेजप्रताप आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय यांचा एक रोमँटिक फोटो त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्ट केला होता. तेज प्रतापने नवविवाहित वधूला सायकलवर डबलसीट बसवल्याचा हा फोटो होता.

तेज प्रताप आणि ऐश्वर्या परस्परांकडे पाहून नजरेमधून प्रेम व्यक्त करत असल्याचा हा रोमँटिक फोटो होता. १५ मे रोजी पाटण्याच्या मैदानावर तेज प्रताप आणि ऐश्वर्याचा शाही विवाह पार पडला. अनेक हायप्रोफाईल पाहुणे मंडळी वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2018 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...