VIDEO: साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं
VIDEO: साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं
News18 Lokmat |
Published On: Jun 26, 2019 02:05 PM IST | Updated On: Jun 26, 2019 02:05 PM IST
पटना, 26 जून: रस्त्यावर झोपलेल्या 4 मुलांना कारने चिरडले. या घटनेत एक गंभीर जखमी असून 3 जाणांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. दरम्यान आरोपीला संतप्त जमावाकडून मारहाण करण्यात आली.