मराठी बातम्या /बातम्या /देश /

भरधाव बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू तर 25 जखमी

भरधाव बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू तर 25 जखमी

passenger bus and truck accident: भरधाव बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

passenger bus and truck accident: भरधाव बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

passenger bus and truck accident: भरधाव बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

  लखनऊ, 7 ऑक्टोबर : प्रवासी बसचा भीषण अपघात (major accident of passenger bus) झाला आहे. डबलडेकर बस आणि ट्रकमध्ये धडक (Bus and Truck collision) झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशातील लखनऊ शेजारील बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यातील बबुरिया गावाजवळ हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळातच स्थानिक नागरिक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून बहराईचच्या दिशेने डबल डेकर बस जात होती. त्याच दरम्यान बाराबंकी जिल्ह्यातील देवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बबुरिया गावाजवळ बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या ग्रामस्थ आणि पोलिसांनी मदत-बचावकार्य सुरू करत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. लखनऊ (Lucknow) से सटे बारबांकी (Barabanki) में एक डबल डेकर बस और ट्रक की भयानक भिड़ंत में 13 लोगों के मारे जाने की खबर आ चुकी है. दो दर्जन से ज़्यादा लोग घायल बताए जा रहे हैं, जिसमें महिलाएं और बच्चे भी शामिल हैं. ज़िले के देवा थाना क्षेत्र के बबुरिया गांव के पास आउटर रिंग रोड पर हादसा तब हुआ जब तेज़ रफ़्तार डबल डेकर बस दिल्ली से बहराइच की तरफ जा रही थी. गायीला वाचवताना अपघात मिळालेल्या माहितीनुसार, आऊटर रिंगरोडच्या किसान मार्गावर एक गाय आली. या गायीला वाचवण्याचा प्रयत्न डबल डेकर बसच्या चालकाने केला आणि त्याचवेळी समोरून वाळूने भरलेल्या ट्रकला बसची धडक बसली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने जनपद बाराबंकी में एक सड़क दुर्घटना में लोगों की मृत्यु पर गहरा शोक व्यक्त किया. साथ ही मुख्यमंत्री ने इस हादसे में घायल लोगों का समुचित उपचार कराने तथा प्रभावित लोगों को हर संभव मदद और राहत प्रदान करने के निर्देश दिए. यही नहीं, उन्होंने राहत राशि की भी घोषणा की. अपघातानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील जखमींना योग्य ते आणि तात्काळ आवश्यक ते उपचार उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच बाराबंकी दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचेही निर्देश दिले आहेत. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याच्या सूचना केल्या आहेत. काल अकोल्यात एसटी बसला आग, LIVE VIDEO  6 ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्यात एसटी बसचा भीषण (Akola ST bus accident) अपघात झाला आहे. एसटी बस आणि ट्रक यांच्यात हा अपघात (ST bus and Truck collide each other) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसने पेट घेतला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे व्हिडीओ (Shocking video of accident) समोर आले आहेत. अपघातानंतर एसटी बसने तात्काळ पेट घेतला. या अपघातात दहा प्रवासी जखमी आणि बस चालक गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आली आहे. बस खामगाव येथून अकोलाकडे जात होती. ट्रक अकोल्या वरून खामगांव कडे जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील शेळद फाट्या जवळ हा अपघात झाला आहे. ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिसांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसने पेट घेतल्याने बचावकार्यात अडथळा येत होता.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Accident, Uttar pardesh

  पुढील बातम्या