मराठी बातम्या /बातम्या /देश /

Pariksha Pe Charcha 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Pariksha Pe Charcha 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मी तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि तुमच्या आईवडीलांचंही ओझं मी कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून परीक्षा पे चर्चा असे कार्यक्रम घेणं माझी जबाबदारी असल्याचं यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 20 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थी, शिक्षण व पालकांशी सकाळी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधत आहेत. या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि त्यांना प्रश्न विचाण्याची संधी मिळाली आहे. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना कानमंत्र देणार आहेत. मी तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि तुमच्या आईवडीलांचंही ओझं मी कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून परीक्षा पे चर्चा असे कार्यक्रम घेणं माझी जबाबदारी असल्याचं यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. या कार्यक्रमात परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात ते मार्गदर्शन केले. भारतभरातील तब्बल 2 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. HRD Ministry ने MyGovच्या संयुक्त विद्यमाने पाच विविध विषयांवर 9 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले. या निबंध स्पर्धेतील 1,050 विद्यार्थ्यांची निव़ड परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी करण्यात आली. इतर बातम्या - परीक्षा ही केवळ जीवनातील महत्त्वपूर्ण पायरी, संपूर्ण जीवन नव्हे – नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ मधील महत्त्वाचे मुद्दे - काळ बदलतो आहे. आताची मुलं परीक्षेचं गुणांकन आपल्या कामाचं मूल्यमापन करत नाही. कोणतीही एक परिक्षा म्हणजे जीवन नव्हे. - राहुल द्रविड आणि लक्ष्मणने निकराची झुंज दिली आणि तो सामना जिंकला त्यामुळे लक्षास असूद्या की आपण अपयशातूनही यशाचा मार्ग शिकतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशातही यशाची गुरुकिल्ली मिळते. - वाईट मूडसाठी बाहेरचे घटक कारणीभूत आहेत. तरुणाईचा मूड वाईट असता कामा नये. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर निराश होऊ नका. - तरुणांच्या कल्पनाशक्तीनेच भारत आणखी प्रगती करू शकेल - 2020 ही एका नव्या दशकाची सुरवात झाली आहे. विद्यार्थी आणि आपला देश या दोघांसाठी हे दशक महत्तवपूर्ण आहे. - आपल्याला शिक्षणाची नवी दारं खुली झाली आहेत इतर बातम्या - '...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा - विद्यार्थ्यांवर चांगले गुण मिळवण्यासाठी दबाव टाकू नका - अभ्यास करताना वेळेचं नियोजन करा - नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा पण त्याचा अतिरेक करू नका - कोणत्याही कामामध्ये मागे राहू नका इतर बातम्या - ज्या वॉकरने चालायला शिकणार त्यानेच संपलं आयुष्य, चिमुकल्याच्या मृत्यूने काळजाचं
First published:

पुढील बातम्या