नरेंद्र मोदींना मराठी तरुणीनं दिल्या सर्वात अनोख्या 'हवाई' शुभेच्छा

१३ हजार फूट उंचीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं माझं एक खास कारण आहे

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2018 03:29 PM IST

नरेंद्र मोदींना मराठी तरुणीनं दिल्या सर्वात अनोख्या 'हवाई' शुभेच्छा

भारतीय पॅराजंपर पद्मश्री शीतल महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. १३००० फूट उंचावरून स्काय- डायव्हिंग करत मोदींच्या नावाचं ग्रीटिंग कार्ड दाखवत शुभेच्छा दिल्या.

भारतीय पॅराजंपर पद्मश्री शीतल महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
१३००० फूट उंचावरून स्काय- डायव्हिंग करत मोदींच्या नावाचं ग्रीटिंग कार्ड दाखवत शुभेच्छा दिल्या.

शीतल यांनी १७ सप्टेंबर २०१८ ला शिकागो येथून स्काय डाइव्ह करत पंतप्रधानांना ६८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शीतल महाजन या भारतीय पॅराजंपर आहेत. नॅशनल स्कायडाइव्हिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी त्या शिकागो येथे गेल्या आहेत. यावेळी शीतल यांनी भारतीय टीममधील दुसरा खेळाडू सुदीप कोडावती (कॅमेरामन) याच्यासह १३ हजार फूट उंचीवरून नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शीतल महाजनसारखेच सुदीप कोडावतीही एक सामान्य भारतीय नागरिक आहेत. सुदीप शिकागो सिटीमध्ये गेल्या आठ वर्षांपासून राहत आहेत. पॅराजंपिंग खेळात ते भारताचे प्रतिनिधित्व करतात.

आपल्या या स्काय डाइव्हबद्दल बोलताना शीतल म्हणाल्या की, ‘१३ हजार फूट उंचीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं माझं एक खास कारण आहे.’

Loading...

‘गेल्या चार वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजूनपर्यंत त्यांच्या ऑफिसमधून काही उत्तर आले नाही. कदाचित या उडीनंतर काही उत्तर मिळेल.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...