• काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 02:00 PM IST | Updated On: Sep 15, 2019 02:00 PM IST

    पन्ना, 15 सप्टेंबर: पवई तालुक्यातील करही गावात झाडावर वीज कोसळल्याचा live व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसाचा व्हिडिओ तिथले स्थानिक नागरिक करत असताना अचानक वीज पडली आणि सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading