• होम
  • व्हिडिओ
  • फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; CCTV VIDEO समोर
  • फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; CCTV VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 11:23 AM IST | Updated On: Sep 5, 2019 11:23 AM IST

    गुरुदासपूर, 05 सप्टेंबर: पंजाबमधल्या गुरुदासपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू ओढवला. सुमारे 30 ते 40 जण जखमी झाले. 50 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी संध्याकाळी सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटाचा भीषण सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading