• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लाडूसाठी तू तू-मैं मैं; घातला तुफान राडा
  • VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लाडूसाठी तू तू-मैं मैं; घातला तुफान राडा

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 12:40 PM IST | Updated On: Sep 15, 2019 12:58 PM IST

    फरीदकोट, 15 सप्टेंबर लाडू घेऊन खाण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. पंजाबमधला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फरीदकोटचे आमदार कुशलदीप सिंह ढिल्लो पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार झाले तेव्हा त्यांच्या समर्थकांना लाडू वाटण्यात आले. यावेळी समर्थकांची लाडू घेण्यासाठी झुंबड उडाली आणि त्यावेळी धक्काबुक्की झाल्यानं गोंधळ झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी