पाकच्या विमानांचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न, भारताचं चोख प्रत्युत्तर

पंजाबमधील खेमकरण सेक्टरमध्ये पाकने चार विमाने घुसवण्याचा प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 07:52 PM IST

पाकच्या विमानांचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न, भारताचं चोख प्रत्युत्तर

चंदीगढ, 01 एप्रिल : पाकिस्तानने सीमेवर पुन्हा आगळीक करत भारताच्या हद्दीत विमाने घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या 4 एफ 16 या लढाऊ विमाने आणि ड्रोनवर हल्ला चढवला.

पंजाबमधील खेमकरण सेक्टरमध्ये ही घटना काल रात्री 3 वाजता सीमेलगत घडली. भारताच्या रडारवर ही विमाने येताच हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज जेटने उड्डाण केले. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी पळ काढला.याआधी भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारताच्या हद्दीत विमाने घुसवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही पाकच्या एफ 16 या विमानांना भारताच्या हवाई दलाने पिटाळून लावलं होतं

Loading...

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 07:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...