SPECIAL REPORT: पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी

याचं कारण असं की या व्यवहारात पारदर्शकता हवी. पाकिस्तानाला मिळणाऱ्या मदतीतून त्यांनी चीनचं कर्ज चुकवू नये, अशी लिखित गॅरेंटी त्यांना पाकिस्तानाकडून हवीय.

मुंबई, 7 जून: भारतासोबत युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागलेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजजेलत. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला बजेटमध्ये कपात करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानची कोंडी नेमकी कशापद्धतीनं झाली आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

  • Share this:

    First published: