भारताबरोबर युद्ध झालंच तर हे देश करू शकतील पाकिस्तानची मदत

पाकिस्तानानंही त्यांच्या मित्र देशांशी बातचीत केली. जर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर कोण पाकला मदत करू शकतं ते बघूया.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 07:10 PM IST

भारताबरोबर युद्ध झालंच तर हे देश करू शकतील पाकिस्तानची मदत

सध्या भारत-पाकिस्तानात प्रचंड तणावाचं वातावरण आहे.

पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा यामागे हात असल्याचा पुरावा इतर देशांना दिला.

पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा यामागे हात असल्याचा पुरावा इतर देशांना दिला.

पाकिस्तानानंही त्यांच्या मित्र देशांशी बातचीत केली. जर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर कोण पाकला मदत करू शकतं ते बघूया.

पाकिस्तानानंही त्यांच्या मित्र देशांशी बातचीत केली. जर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर कोण पाकला मदत करू शकतं ते बघूया.

Loading...

चीन - युद्धाचा प्रसंग आलाच तर चीन पाकिस्तानाला मदत करू शकतो. चीननं पाकिस्तानाच 46 बिलियन डाॅलरपेक्षा जास्त गुंतवणूक केलीय. अनेकदा चीन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवाद्यांचा बचाव करताना दिसतो.

तुर्की - तुर्की हा पाकिस्तानचा मित्र आहे. दोन्ही इस्लामिक देश आहेत. नुकतीच पाकिस्तानचे राष्ट्रपती इम्रान खाननं तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोआन यांची भेट घेतली.

अरब गणराज्य इजिप्त आणि इस्लामिक गणराज्य पाकिस्तान यांचे चांगले संबंध अनेक वर्ष आहेत. 1947मध्ये जिन्ना इजिप्तच्या राजाच्या आमंत्रणावरून भेटायला गेले होते. युद्ध झालं तर इजिप्त पाकिस्तानची साथ देईल.

सौदी अरब - पाकची सौदीबरोबरचे सलोख्याचे संबंध उघड आहेत. नुकतीच सौदीच्या राजपुत्रांनी मोहम्मद बिन सलमान यांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती. त्यावेळी पाकचे पंतप्रधान त्यांचे जणू ड्रायव्हर बनले होते.

आखाती देश - युद्ध झालंच तर बहरीन, कुवैत, ओमान, संयुक्त अरब अमिरात पाकिस्तानाला मदत करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 07:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...