• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट? इम्रान खान यांना धोका
  • SPECIAL REPORT: पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट? इम्रान खान यांना धोका

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 08:27 AM IST | Updated On: Aug 23, 2019 08:27 AM IST

    मुंबई, 23 ऑगस्ट: पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता उलथवून टाकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याची झळ पाकिस्तानला बसणार आहे. इम्रान खान यांना भारताकडून नव्हे तर त्यांचेच लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी