भारतात भाजपची सत्ता यावी अशी इम्रान खान यांची इच्छा, कारण....

भारतात भाजपचे सरकार यावं अशी इच्छा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोठं विधान केलं आहे.

इम्रान खान यांनी म्हटले आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं तर शांततेच्या चर्चेसाठी फायद्याचं ठरू शकतं.

इम्रान खान म्हणाले की, भारतात जर सत्ताबदल झाला तर येणारं सरकार हे पाकिस्तानसोबत समझोता करण्यापासून मागे हटू शकते.

भाजप जिंकल्यास काश्मीरमध्ये तडजोडीत काहीतरी होईल असं मत इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

शांततेसाठी पुढे येण्याच्या दृष्टीने इम्रान खान म्हणाले की आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करू. यासाठी लष्कराचे पाकिस्तान सरकारला सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 10:09 AM IST

ताज्या बातम्या