Elec-widget

पाकिस्तानी सैन्यातही आहेत हिंदू आणि शीख; पण....

पाकिस्तान मुस्लीमबहुल देश आहे, त्यामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये देखील मुस्लीम सैनिकांचा वरचष्मा आहे. पण असं असलं तरी पाकिस्तानी सैन्यात काही हिंदू आणि शीख जवानही आहेत.

  • Share this:

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना कोणत्याही स्पर्धा परीक्षांना बसण्याची परवानगी आहे, पण तरीही सैन्यभरतीच्या परीक्षांना बसणाऱ्या अल्पसंख्य हिंदूंची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. पाकिस्तानी लष्करात अगदी अलीकडच्या काळातपर्यंत एकमेव हिंदू जवान कार्यरत आहे.

गेल्या 12- 15 वर्षांत पाकिस्तानी सैन्यात हिंदू आणि शिखांची संख्या वाढते आहे, तरी ती अजूनही बोटावर मोजण्याइतकीच आहे.

Loading...

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासून म्हणजे 1947च्या फाळणीपासून ते 2006 पर्यंत पाक सैन्यात फक्त एक हिंदू आणि एक शीख  कार्यरत होते,  याउलट ख्रिश्चन सैनिकांची संख्या जास्त होती आहेत.

PTI च्या 25 सप्टेंबर, 2006 च्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दानिश नावाचा एक हिंदू युवक पाक सेनेमध्ये भरती झाला. दानिश सध्या पाक लष्करात कॅप्टन आहे.

अनिल कुमार हा आणखी एक हिंदू सैनिक. दानिश हा पाकिस्तानातील थारपारकर जिल्ह्यातला आहे. त्याने सांगितलं होतं की, "मी पाकिस्तानी  सैन्यामध्ये येण्यामागे जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रेरणा आहे. एका महान नेत्यामध्ये जी काही वैशिष्ट्यं असतात ती सर्व मला राष्ट्रपती मुशर्रफ यांच्यामध्ये दिसतात."

डिसेंबर,2005 मध्ये नानकाना साहिब जिल्यातील हरचरण सिंग हे पाक सेनेमध्ये भरती होणारे पहिले शीख ठरले होते.

यानंतर 2010 मध्ये अमरजीत सिंह नामक शीख तरुणाची पाक सैन्यात रेंजर पदावर नेमणूक झाली होती. अमरजीत वाघा बॉर्डरवरील परेडच्या वेळी दिसले होते. त्याबरोबरच अजून एक शीख युवक पाकिस्तानी कोस्ट गार्डमध्ये भरती झाला होता.

पाक सैन्यदलाबरोबरच पोलीस दलातही शीख तरुणांची भरती होऊ लागली. पोलीस दलात गुलाब सिंग नावाच्या शीख युवकाला पहिल्यांदाच ट्रॅफिक पोलिस बनवले होते.

यानंतर हळूहळू हिंदू-शीख अल्पसंख्याकांची पाकिस्तानी सैन्यामध्ये संख्या वाढू लागली, पण त्यांचा नेमका आकडा उपलब्ध नाही. काही वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरजवळ मंगला फ्रंटवर तैनात असलेल्या 27 वर्षीय लान्स नायक लालचंद रबारी याची हत्या झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 08:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...