मराठी बातम्या /बातम्या /देश /राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला.

दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला.

दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला.

  नवी दिल्ली, 11 मार्च : नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पद्म पुरस्कारासाठी 112 जणांची निवड झाली असून, त्यापैकी 56 जणांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

  राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

  First published:
  top videos

   Tags: Padma award