देशातल्या 'या' चार राज्यांतले पुरुष स्त्रीला मारहाण करणं मानतात योग्य

Oxfam Reportमध्ये भारतातल्या पुरुषांची स्त्रीबद्दलची मानसिकता खूपच भयंकर आहे.

  • Share this:

भारतातले पुरुष हिपोक्रॅटिक आहेत. ते एकाच वेळी स्त्रीला देवी मानतात आणि दुसऱ्या क्षणी तिच्यावर हात उगारतात. स्त्रीचं काम फक्त घर सांभाळणं, मुलांना जन्म देणं, असं पुरुषी मानसिकतेला वाटतं. 2019च्या ऑक्सफॅम इक्ववॅलिटी आणि इनइक्वॅलिटी रिपोर्टमध्ये म्हटलंय.

वाचा भारतीय समाजात महिलांची स्थिती काय आहे ते

ऑक्सफॅम इक्ववॅलिटी आणि इनइक्वॅलिटी रिपोर्ट सध्या व्हायरल होतोय. बिहार, छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधल्या हजार कुटुंबाचा सर्वे केला. त्या घरातल्या पुरुषांचं म्हणणं असं होतं की छोट्या छोट्या गोष्टींत महिलेवर हात उगारणं चुकीचं नाही.

पुरुषांना वाटतं स्त्रीचं स्थान चार भिंतीमध्येच आहे. बाहेर जाऊन पैसे कमावणं हे पुरुषांचं काम आहे.

घरखर्चाशी संबंधितच स्त्रीचा पैशाशी संबंध असला पाहिजे. तिनं जेवण करणं आणि मुलं सांभाळणं इतकंच करावं, असं या पुरुषांना वाटतं.

या रिपोर्टनुसार देशात जितक्या महिला घर सांभाळतात त्यांच्या कामाचा हिशोब ठेवला तर देशाच्या जीडीपीच्या 3.1 टक्क्याच्या बरोबर आहे.

गावातल्या महिला रोज 312 मिनिटं घरकाम करतात, तर शहरातल्या 291 मिनिटं काम करतात.

गावातले पुरुष घरातलं काम दिवसभरात 29 मिनिटं तर शहरातले 32 मिनिटं करतात.

या सर्वेत असं म्हटलं गेलंय की स्त्रियांनी मुलांच्या देखभालीत हयगय केली, तर त्यांना फटकारलं पाहिजे.

या सर्वेत हे दिसलं की स्त्री आणि पुरुष सारखं काम करत असले तरी जास्त पगार पुरुषांना दिला जातो.

जेवण बनवलं नाही तर 41 टक्के लोकांनी महिलांना मारहाण केलीय, तर स्त्रियांनी पाणी भरलं नाही म्हणून 42 टक्के लोकांनी त्यांना मारहाण केलीय.

या सर्वेत असं समोर आलंय की 54 टक्के लोकांना स्त्री न सांगता घराबाहेर गेली तर तिला मारहाण करणं चुकीचं नाही.

जर स्त्री आजारी व्यक्तीची काळजी घेत नसेल तर तिला फटकारलंच पाहिजे, असं 60 टक्के लोकांचं म्हणणं आहे. त्यात 36 टक्के लोकांनी तर अशा वेळी त्या महिलेला मारहाण केली तरी योग्यच असंही म्हटलंय.

33 टक्के लोकांना स्त्रीनं मुलांकडे लक्ष दिलं नाही तर तिला मारहाण करायला हवी.

हा सर्वे पाहून धक्का बसतो. ही पुरुष मानसिकता कधी बदलणार, असा प्रश्न पडतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या