Air Strike होणार असल्याची माहिती फक्त 8 लोकांना, एका अमेरिकन व्यक्तीचा समावेश

एअर स्ट्राईकच्या एक दिवस आधी अजित डोवाल यांनी दिली होती माहिती.

  • Share this:

पुलवामात झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण तळांवर हवाई हल्ले केले.

अत्यंत गुप्तपणे करण्यात आलेल्या या हल्ल्याची माहिती जगातील फक्त 8 लोकांनाच होती. यापैकी एक व्यक्ती अमेरिकन होती ज्याला 26 फेब्रुवारीला हवाई दल हल्ला करणार असल्याचे माहिती होते.

पुलवामा हल्ल्यानंतर एक गुप्त बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पार पडली होती. त्यातच बालाकोट हल्ल्याची योजना तयार करण्यात आली.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या हल्ल्याची योजना आखली होती. त्यांनी पाकिस्तान भारताचे गुप्तहेर म्हणून काम केलं आहे. सर्जिकल स्ट्राईक करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.

पंतप्रधानांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत अजित डोवाल यांच्यासोबत रॉ प्रमुख अनिल धमासाना देखील उपस्थित होते. रॉ कडून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांची माहिती घेण्यात आली.

गुप्तचर विभागाचे प्रमुख राजीव जैन यांच्याकडे रॉसोबत राहून संशयित ठिकाणांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. तसेच जैशच्या हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

2016 मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कराने जिगरबाज कामगिरी केली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हेदेखील उपस्थित होते.

एअरचीफ मार्शल बिरेंदर सिंह धनोवा यांना एअर स्ट्राईकचं संपूर्ण श्रेय जातं. सर्वात आधी त्यांनाच या हल्ल्याची माहिती होती.

नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा हेसुद्धा या बैठकीत उपस्थित होते. सागरी हल्ल्यांची शक्यता असल्याने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात नौदलाची महत्वाची भूमिका असते.

 भारतातील या अधिकाऱ्यांशिवाय अमेरिकेच्या NSA प्रमुखांना याची माहिती होती. एअर स्ट्राईकच्या एक दिवस आधी अजित डोवाल यांनी अमेरिकेचे NSA प्रमुख जॉन बोल्टन यांना माहिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 09:33 AM IST

ताज्या बातम्या