• होम
  • व्हिडिओ
  • सेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO
  • सेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 02:17 PM IST | Updated On: Jul 15, 2019 02:22 PM IST

    तमिळनाडू, 15 जुलै : सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुण तलावात पडल्याची घटना घडली आहे. बोटीमध्ये असताना कडेला उभं राहून युवक सेल्फी काढत होता. त्याचा तोल गेला आणि तो खोल तलावात पडला. युवकाचा बुडताना पाहून त्याला तात्काळ मदत करण्यात आली तलावातून बाहेर काढण्यात आलं. या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी