• होम
  • व्हिडिओ
  • बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO
  • बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 09:08 AM IST | Updated On: Sep 19, 2019 09:08 AM IST

    जुनागड, 19 सप्टेंबर: गुजरातमधील जुनागड परिसरात एका कार्यक्रमादरम्यान गीत गाताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रिटायर्ड हेड कॉन्स्टेबल स्टेजवर गाणं म्हणत असताना अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी