• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भलामोठा कोब्रा पाहून कुरियर बॉयची बोबडीच वळली
  • VIDEO: भलामोठा कोब्रा पाहून कुरियर बॉयची बोबडीच वळली

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 03:48 PM IST | Updated On: Aug 26, 2019 03:49 PM IST

    ओडिसा, 26 ऑगस्ट: कुरियर पॅकिंग करत असताना बॉक्समध्ये कोब्रा आढल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना ओडिशाच्या रायरंगपूर भागात घडली आहे. सर्पमित्राने या सापला पकडून जंगलात सोडलं आहे. या सापाला पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी