लग्नाच्या Reception पूर्वी व्हायरल झाले नुसरत जहाँचे हे फोटो

लग्नाच्या Reception पूर्वी व्हायरल झाले नुसरत जहाँचे हे फोटो

nusrat jahan यांंचे काही फोटो आता व्हायरल झाले असून त्यावर लाईक्स आणि कमेंन्टचा पाऊस पडत आहे.

  • Share this:

कोलकाता, 04 जुलै : तृणमुल काँग्रेसच्या खासदार नूसरत जहाँ त्यांच्या सौदर्यामुळे चर्चेत आहेत. मागील काही दिवसांपासून त्या मॉडर्न अंदाजमध्ये दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर नुसरत जहाँ यांनी लग्न केलं त्यानंतर त्या मंगळसुत्र घालून संसदेत दाखल झाल्या. त्यावरून देखील चर्चा रंगली होती. दरम्यान, नुसरत जहाँ यांचे Instagram वरील देखील काही फोटो व्हायरल झाले असून त्यावर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यांच्या या फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या सौदर्याची फॅन्स स्तुती करत आहेत. लग्नानंतर नुसरत जहाँ यांनी 4 जुलै रोजी ( आज ) Reception देखील ठेवलं आहे. कोलकातातील ITC रॉयलमध्ये हे रिसेप्शन होणार आहे. नुसरत जहाँ यांनी निखिल जैन यांच्याशी लग्न केलं आहे.

Receptionची खास तयारी

दरम्यान, निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांच्या लग्नाची Receptionची खास तयारी केली जात आहे. या Receptionमध्ये शाकाहारी खाण्याची देखील सोय करण्यात आली आहे. नुसरत यांचं सासर शाकाहारी आहे. त्यामुळे नुसरत यांचं देखील खाण्या-पिण्यावर खास लक्ष आहे. या Receptionला वेगवेगळ्या प्रकारच्या डिश ठेवण्यात आल्या आहेत. नुसरत यांना बंगाली खानं देखील पसंत आहे. शिवाय, त्यांना गोड खाणं देखील आवडतं.

SPECIAL REPORT: माणुसकीला काळीमा! जमावाकडून तरुणीला काठीनं अमानुष मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: TMC
First Published: Jul 4, 2019 12:34 PM IST

ताज्या बातम्या