देशात एकाही व्यापारी संघटनेनं जीएसटीचा विरोध केला नाही,मोदींचा अजब दावा

देशात एकाही व्यापारी संघटनेनं जीएसटीचा विरोध केला नाही,मोदींचा अजब दावा

पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधल्या सभेत आज एक अजब दावा केला. जीएसटीचा विरोध देशातल्या एकाही व्यापारी संघटनेनं केला नाही, सर्वांनी त्याला पाठिंबाच दिला, असं मोदी म्हणाले.

  • Share this:

05 नोव्हेंबर : पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधल्या सभेत आज एक अजब दावा केला. जीएसटीचा विरोध देशातल्या एकाही व्यापारी संघटनेनं केला नाही, सर्वांनी त्याला पाठिंबाच दिला, असं मोदी म्हणाले.हिमाचलच्या उनामध्ये ते बोलत होते.

दिल्लीत बसणाऱ्यांनाच सगळं समजतं, यावर आमचा विश्वास नाही. देशातल्या प्रत्येकाला बुद्धी आहे. त्यामुळेच आम्ही जीएसटीमध्ये सूचना येतील तसे बदल करत गेलो, असं मोदी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये होते. हिमाचलमध्ये डिसेंबरात निवडणूक होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2017 01:25 PM IST

ताज्या बातम्या