S M L

मोदी-जिनपींग भेट म्हणजे 'अजेंडा' नसलेली बैठक - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांची भेट म्हणजे अजेंडा नसलेली बैठक आहे. असं ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 27, 2018 04:38 PM IST

मोदी-जिनपींग भेट म्हणजे 'अजेंडा' नसलेली बैठक - राहुल गांधी

नवी दिल्ली,ता.27 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांची भेट म्हणजे अजेंडा नसलेली बैठक आहे असं ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय प्रिय प्रधानमंत्रीजी, तुमच्या अजेंडा नसलेल्या बैठकीची दृष्य मी टी.व्ही.वर पाहिली आहेत. त्यात तुमच्या चेहेऱ्यावर तणाव दिसत होता.

काही मुद्यांची मी तुम्हाला आठवण करून देतो. डोकलाम आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर ह मुद्दे तुम्ही चर्चेच उपस्थित केले पाहिजे. आमचं तुम्हाला समर्थन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2018 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close