मराठी बातम्या /बातम्या /देश /

JEE Mains 2020 : NIT आणि इतर Technical Institution प्रवेशाबाबत केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

JEE Mains 2020 : NIT आणि इतर Technical Institution प्रवेशाबाबत केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

केंद्रीय मंत्र्यांच्या या घोषणेमुळे कोरोनाच्या कहरात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

केंद्रीय मंत्र्यांच्या या घोषणेमुळे कोरोनाच्या कहरात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

केंद्रीय मंत्र्यांच्या या घोषणेमुळे कोरोनाच्या कहरात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 23 जुलै : सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अद्यापही अपेक्षित नियंत्रण आणता आलेलं नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यात केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. NIT आणि इतर Centrally funded Technical Institute मध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. NIT आणि इतर Centrally funded Technical Institute मध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Mains मध्य यशस्वी होण्या व्यतिरिक्त बारावी बोर्डात 75 टक्के गुणे मिळवून पात्र होऊ शकता. किंवा दिलेल्या परीक्षेत टॉप 20 percentile रॅंक असणे गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमुळे CSAB यांनी NIT आणि इतर संस्थांमधील प्रवेश पात्रता शिथिल केली आहे.
First published:

पुढील बातम्या