Home /News /national /

VIDEO: विरोधकांनी जवळपास 56 अपशब्द वापरले-नितीन गडकरी

नवी दिल्ली, 9 मे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. विरोधकांनी टीकेच्या रुपात वापरलेल्या तब्बल 56 अपशब्दांची यादीही तयार केली आहे. विरोधकांनी माहीत आहे की त्यांचा परभव होणार आहे. त्यामुळे काँग्रेस आधीच आपल्या पराजयाची तयारी करत आहे. असा खोचक टोलाही लगावला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi, Nitin gadkari, Priyanka gandhi

    पुढील बातम्या