S M L

निर्मला सीतारमन यांनी स्वीकारला संरक्षण मंत्रिपदाचा पदभार

आज सकाळी दिल्लीत त्यांनी या खात्याचा पदभार त्यांनी स्वीकारला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 7, 2017 11:55 AM IST

निर्मला सीतारमन यांनी स्वीकारला संरक्षण मंत्रिपदाचा पदभार

दिल्ली, 07 सप्टेंबर:निर्मला सीतारमन या भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री झाल्या आहेत. आज सकाळी दिल्लीत या खात्याचा पदभार त्यांनी  स्वीकारला आहे.

या आधी इंदिरा गांधी यांनी संरक्षण खातं आपल्याकडे काही काळ ठेवलं होतं. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सीतारमन यांनी 12 इतर मंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर खाते वाटप झाल्यावर त्यांना संरक्षण मंत्रिपद देण्यात आले. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर कोणीच पूर्णवेळ संरक्षण मंत्री नव्हता. अरूण जेटली काही काळ या खात्याचा कारभार पाहत होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close