NIA चे देशभरात छापे, महाराष्ट्रातून एका महिलेला अटक

NIA चे देशभरात छापे, महाराष्ट्रातून एका महिलेला अटक

ISIच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून महिलेला अटक

  • Share this:

नवी दिल्ली, 12 एप्रिल : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देशभरात छापे मारले असून यात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. हैदराबाद आणि वर्ध्यातही एनआयएने छापा टाकला. आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयावरून छापा मारण्यात आला.

याबाबत एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून देशभरात चार ठिकाणी छापे मारण्यात आले. यात हैदराबादमध्ये तीन ठिकाणी आणि वर्ध्यात एका ठिकाणी छापा मारला. आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयावरून एका महिलेला ताब्यात घेतले असून याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.

रावसाहेब दानवे माझी मेहबूबा, प्रचारसभेत नेत्याच्या वक्तव्याने हशा

First published: April 20, 2019, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading