न्यूझीलंड हल्ला : बुरखा घालून पीडितांच्या सांत्वनाला गेल्या पंतप्रधान

न्यूझीलंडमधल्या हल्ल्यात ५० जणांचा बळी गेलाय. हल्ल्यानंतर एक दिवसांनी पंतप्रधान जॅसिंडा अॅडर्न यांनी बुरखा घालून पीडितांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.

  • Share this:

जो न्यूझीलंड तुम्हाला माहीत आहे तो हा नाही, असं म्हणत पंतप्रधानांनी एकजुटीचं आवाहन केलं. ख्राइस्टचर्च रेफ्युजी सेंटरमध्ये ४० मिनिटं त्यांनी पीडितांशी संवाद साधला.

दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान जॅसिंडा अॅडर्न यांनी दिलं.

Loading...

न्यूझीलंडच्या मशिदींमध्ये जोपर्यंत सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत तिथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल, असंही त्या म्हणाल्या.

न्यूझीलंडमध्ये झालेल्या भयानक हल्ल्यानं या देशात अजूनही भीतीचं सावट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: newzeland
First Published: Mar 18, 2019 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...