• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, टॅक्सीचं भाडं वाढणार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • VIDEO: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, टॅक्सीचं भाडं वाढणार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 11:26 AM IST | Updated On: Jun 2, 2019 11:43 AM IST

    मुंबई, 2 जून: येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांवर टॅक्सी भाववाढीचं संकट ओढवण्याची चिन्हं आहेत. टॅक्सीच्या किमान भाड्यात तब्बल ८ रुपयांनी वाढ करण्याची संघटनेनं मागणी केली आहे. यासोबतच राजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी