Good Morning : आजच्या या 5 महत्वांच्या बातम्यांवर तुम्ही लक्ष असू द्या!

  • Share this:

मराठा आरक्षण - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंगळवारी सकाळी विधान भवनात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर म्हणजेच संपूर्ण अहवाल सादर करायचा की नाही याचा निर्णय होणार आहे. हा अहवाल सभागृहात सादर करावी अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केलीय.

राज्य सरकारच्या दुष्काळी धोरणांविरूद्ध मनसे मंगळवारी औरंगाबादमध्ये दंडूका मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी मनसेनं जय्यत तयारी केली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मनसे शक्तीप्रदर्श करणार आहे.

काद्यांचा वांदा - कांद्याची आवक नवी मुंबई बाजार समितीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे काद्यांचे भाव गडगडू लागले आहेत. हे भाव मंगळवारीही घसरण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

हॉकी - 2018 च्या हॉकी वर्ल्ड कपचं मंगळवारी उद्घाटन होणार आहे. ओरिसाची राजधानी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा उद्घाटन समारंभ होणार असून हा समारंभ रंगारंग व्हावा यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थानचा प्रचार सोमवारी संपला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातल्या प्रचारसभेत उतरले आहेत. मंगळवारी ते तेलंगणात दोन ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 12:03 AM IST

ताज्या बातम्या