नवी दिल्ली, 27 जानेवारी : न्यूज18 इंडिया सलग पहिल्या क्रमांकावर कायम आहे. न्यूज18 इंडियावरील दर्शकांचा वाढता विश्वासाचा परिणाम म्हणजे जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात चॅनलचा बाजार हिस्सा 15.5% नोंदवला गेला आहे. जे आजतक टीव्ही आणि इंडिया टीव्ही या प्रतिस्पर्धी न्यूज चॅनेलच्या मार्केट शेअर्सपेक्षा जास्त आहे.
CNN-News18 beats all its competitors to remain on the top slot for 40th week!
Keep watching #News18 - your only destination for news#CNNNews18 #CNNNews18Number1 pic.twitter.com/fMgUL2hDDj — News18 (@CNNnews18) January 27, 2023
ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (BARC) डेटानुसार Aaj Tak ने 13.4% मार्केट शेअर नोंदवला आहे, तर India TV चा वाटा 12.9% आहे. तर, TV9 भारतवर्षसाठी हा वाटा 12.8% आणि रिपब्लिक इंडियाचा 10.9% आहे.
न्यूज18 इंडियाचे मार्केट शेअरमध्ये पहिल्या स्थान हे सिद्ध करते की प्रेक्षक इतर वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्या गोंगाटापेक्षा बातम्यांना महत्त्व देतात. चॅनेलचे निःपक्षपाती वृत्तांकन आणि एखाद्या विषयावरील सर्व दृष्टिकोनांचे कव्हरेज यामुळे बातम्या प्रसारण क्षेत्रात नवीन बेंचमार्क निर्माण झाले आहेत.
CNN-News18 smashes its competition to be your top choice for news!
We are people's channel. We are your channel #CNNCNews18 #News18 #CNNNews18Number1 pic.twitter.com/9OSq0FbhYy — News18 (@CNNnews18) January 27, 2023
न्यूज18 इंडियाने 52 व्या आठवड्यात आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून अव्वल स्थानावर कायम आहे. देशभरातील सर्व प्रदेशांमध्ये सर्वसमावेशक सामग्री आणि कव्हरेजसह प्रोग्रामिंगवर लक्ष केंद्रित केल्यामुळे चॅनेलची दर्शक संख्या सातत्याने वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Share market