Home /News /national /

तेजबहादुर यादव यांचा आणखी एक वादग्रस्त VIDEO व्हायरल

वाराणसी, 7 मे: वाराणसी इथून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या तेजबहादुर यादवचा पुन्हा एक व्हिडिओ वायरल होतो आहे. जर मला कोणी 50 कोटी रूपये दिले तर मोदींची हत्या करेन असं तेजबहादुर बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ तेजबहादूर यादव यांनी ट्विट केला आहे. मात्र हा व्हिडिओ 2017 सालचा असून त्यावेळेस निवडणूक लढण्याची आपली कोणतीही इच्छा नव्हती असं तेजबहादूरनं म्हटलंय. भाजप या व्हिडिओचा चुकीच्या पद्धतीनं वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर विरोधक कशा पद्धतीनं पराभवाच्या भीतीनं हिंसक पातळीवर उतरलंय अशी टीका भाजप प्रवक्ते जीवीएल नरसिंहा राव यांनी केली.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi, Varanasi

    पुढील बातम्या