1 एप्रिलपासून इन्कम टॅक्सचे नवे नियम

हे नवीन नियम नोकरी करणाऱ्या लोकांकडून दिले जाणाऱ्या टॅक्स संबंधीत आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Mar 31, 2018 01:13 PM IST

1 एप्रिलपासून इन्कम टॅक्सचे नवे नियम

31 मार्च : मोदी सरकार 1 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून देशात नवे नियम लागू करत आहेत. आणि या नव्या नियमांचा सर्वात जास्त परिणाम नोकरी करणाऱ्या लोकांवर पडणार आहे. हे नवीन नियम नोकरी करणाऱ्या लोकांकडून दिले जाणाऱ्या टॅक्स संबंधीत आहेत. कारण प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते की त्याने मेहनतीने कमवलेला पैसा जास्तीत जास्त त्याच्या कामी यावा आणि कमीत कमी टैक्स द्यायला लागावा, ज्यामुळे त्याला जास्तीत जास्त बचत करता येईल. पण 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू होणार आहेत ज्याचा परिणाम तुमच्यावर होणार आहे.

काय आहेत इन्कम टॅक्सचे नवे नियम ?

- सॅलरीड क्लाससाठी 40 हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन

- एज्युकेशन अँड हेल्थ सेस 3 टक्क्यांवरून 4 टक्के

- इक्विटीत गुंतवणुकीवर एलटीसीजी टॅक्स

- एनपीएसमधून पैसे काढण्यावर टॅक्सची सूट

- सीनिअर सिटीझनला इंटरेस्ट इन्कमवर जास्त सूट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2018 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close