माझ्यासाठी मोठी बहीण आणि मैत्रिणीसारख्या होत्या शीला दीक्षित, सोनिया गांधींनी वाहिली श्रद्धांजली

माझ्यासाठी मोठी बहीण आणि मैत्रिणीसारख्या होत्या शीला दीक्षित, सोनिया गांधींनी वाहिली श्रद्धांजली

Sheila Dikshit : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी (20 जुलै) निधन झालं.

  • Share this:

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी (20 जुलै) निधन झालं. त्यांच्या निधनामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी (20 जुलै) निधन झालं. त्यांच्या निधनामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रत्येक जण आपापल्या परीनं शीला दीक्षितांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं  शीला दीक्षितांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आलं होतं.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे शीला दीक्षितांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, 'दिल्लीच्या विकासासाठी शीला दीक्षित यांनी शानदार योगदान दिलं आहे'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे शीला दीक्षितांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, 'दिल्लीच्या विकासासाठी शीला दीक्षित यांनी शानदार योगदान दिलं आहे'.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात जाऊन शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनीही काँग्रेस मुख्यालयात जाऊन शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं घेतलं अंतिम दर्शन

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं घेतलं अंतिम दर्शन

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शीला दीक्षितांना वाहिली श्रद्धांजली

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शीला दीक्षितांना वाहिली श्रद्धांजली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या