20 रुपयाची नवी नोट येणार !

20 रुपयाची नवी नोट येणार !

पण सध्या चलनात असलेल्या जुन्या 20 च्या नोटासुद्धा यापुढे वापरता येतील. त्या बंद होणार नाहीत.

  • Share this:

19 जुलै : भारतीय रिजर्व्ह बँक लवकरच 20 रुपयाची नवीन नोट चलनात आणणार आहे. पण सध्या चलनात असलेल्या जुन्या 20 च्या नोटासुद्धा यापुढे वापरता येतील. त्या बंद होणार नाहीत.

महात्मा गांधी सिरीज 2005 मध्ये या नव्या नोटेची भर पडणार आहे. या नवीन नोटेच्या नंबर पॅनलवर इंग्लिशमधील 'एस' अक्षर असणार आहे.

तसंच या नोटांवर गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही असेल. रिर्जव्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नंबरच्या रकान्यात 'एस' अक्षर असेल तर डिझाईनमध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही. या नोटा जुन्या नोटांसारख्याच असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 11:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading