NEET 2019 : परीक्षेला जाताना या 5 गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी

NEET 2019च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाताना काही नियम पाळावेच लागतील

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 05:26 PM IST

NEET 2019 : परीक्षेला जाताना या 5 गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी

वैद्यकीय प्राथमिक परीक्षेसाठी आॅनलाइन अर्जाची प्रक्रिया संपलीय. आता NTA NEET 2019 परीक्षा 5 मे 2019ला होणार आहे.परीक्षेत काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा. ते तुम्हाला ntaneet. nic.in. इथे मिळेल. परीक्षा केंद्रावर अॅडमिन कार्ड घेऊन जाताना सोबत पासपोर्ट साइज फोटोही घेऊन जा.

नीट 2019ला ड्रेस कोड निश्चित केलाय. तुम्ही पूर्ण बाह्या असलेले कपडे घालून जाऊ शकत नाही. साधे कपडे घाला.

Loading...

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात बूट घालू नयेत. चप्पल किंवा सँडल्स घालावेत.

परीक्षा केंद्रावरच पेन दिलं जाईल. अॅडमिट कार्डावर स्पष्ट सूचना दिल्या गेल्यात. विद्यार्थिनींनी कानात झुमके आणि ब्रेसलेट घालू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...