S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO ही 8 डाॅक्युमेंट्स तयार ठेवा, तेव्हा मिळेल मागास सवर्ण आरक्षण
  • VIDEO ही 8 डाॅक्युमेंट्स तयार ठेवा, तेव्हा मिळेल मागास सवर्ण आरक्षण

    News18 Lokmat | Published On: Jan 12, 2019 06:29 AM IST | Updated On: Jan 12, 2019 06:29 AM IST

    सवर्णांना 10 टक्के आरक्षण हे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालं. राज्यसभेत यावरची चर्चा 10 तास चालली. चर्चेनंतर या विधेयकाच्या बाजूनं 165 मतं, तर विरोधात 7 मतं पडली. या विधेयकाचा फायदा कोणाला मिळणार? आणि फायदा घेण्यासाठी वाचा कोणकोणती कागदपत्र तयार ठेवली पाहिजेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close