
मतदानाची टक्केवारी पाहिली तर NDA ला UPA पेक्षा 10 टक्के मतं जास्त मिळणार आहेत. NDA ला 41 टक्के तर UPA ला 31टक्के मतं मिळतील.

महाराष्ट्रात NDA ला 39 जागा मिळतील तर UPA ला 9 जागांवर समाधान मानावं लागेल, असं हा सर्व्हे सांगतो. कर्नाटकमध्ये NDA ला 15 जागा मिळतील तर UPA ला 13 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.