मुंबई, 10 मे : संघ सेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं राष्ट्रीय सुरक्षा अकादमी ( एनडी ) आणि नौसेना अकादमी ( एनए )च्या दुसऱ्या भरती 2018चे निकाल जाहीर केलेत. युपीएससीनं 520 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट जाहीर केलीय. 9 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित केलेल्या लिखित परीक्षा आणि सर्विस सिलेक्शन बोर्डाच्या इंटरव्ह्यूच्या आधारे हा निकाल लागलाय.
Air India offer : तुम्हालाही प्रवासात मिळू शकते ही 40 % सवलत
या आधारावर नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी लष्कर, नौसेना आणि वायुसेना इथे 142व्या अभ्यासक्रमासाठी आणि नौसेना अॅकॅडमीच्या 104व्या इंडियन नेव्हल अॅकॅडमी कोर्समध्ये प्रवेश दिला जाईल. हा अभ्यासक्रम 2 जुलै 2019पासून सुरू होईल.
SBI नं ग्राहकांना दिली मोठी भेट, आजपासून 'इतकं' स्वस्त झालं गृहकर्ज
याची माहिती www.joinindianarmy.nic.in, www.nausena‐bharti.nic.in आणि www.careerairforce.nic.in वर मिळेल. अंतिम निकाल upsc.gov.in इथे उपलब्ध होतील. 15 दिवसांनंतर वेबसाइटवर नंबरही सांगितले जातील.
Air India offer : तुम्हालाही प्रवासात मिळू शकते ही 40 % सवलत
निकाल पाहण्यासाठी हे करा
युपीएससीच्या वेबसाइटवर upsc.gov.in लाॅग इन करा.
होम पेजवर पिवळ्या रंगात दिसणाऱ्या NATIONAL DEFENCE ACADEMY & NAVAL ACADEMY EXAMINATION (II), 2018वर क्लिक करा.
पीडीएफ फाइल उघडेल. त्या यादीत 520 जणांची नावं आहेत.
या लिंकवर क्लिक करा आणि पाहा तुमचा रिझल्ट.
SPECIAL REPORT: 'पर वो अकेला आता है', तडीपार गुंडाने पोलीस व्हॅनमध्ये काढला TIKTOK
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NDA