सिध्दूच्या जुमलेबाजीवर सोशल मीडियावर जोरदार टीका, व्हिडिओ व्हायरल

नवज्योत सिंग सिध्दूचे टिंगल उडवणारे व्हिडिओ सध्या व्हायरल झालेत. सिध्दूनं भाजपमध्ये असताना आणि आता काँग्रेसमध्ये आहे तेव्हाही सारखीच शेरोशायरी वापरल्याची टीका होतेय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 22, 2018 02:39 PM IST

सिध्दूच्या जुमलेबाजीवर सोशल मीडियावर जोरदार टीका, व्हिडिओ व्हायरल

22 मार्च : नवज्योत सिंग सिध्दूचे टिंगल उडवणारे व्हिडिओ सध्या व्हायरल झालेत. सिध्दूनं भाजपमध्ये असताना आणि आता काँग्रेसमध्ये आहे तेव्हाही सारखीच शेरोशायरी वापरल्याची टीका होतेय.

12 वर्ष सिध्दू भाजपमध्ये होते. 2014मधल्या लोकशाही निवडणुकीत त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. शिवाय त्यांची पक्षात धुसफुस चालली होतीच. काही दिवसांनी त्यांनी काँग्रेसची वाट धरली. आता काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. आणि अशीच टीका ते भाजपमध्ये असताना काँग्रेसवर करायचे.

त्यामुळे त्यांच्या दोन्ही भाषणांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. पहा हा व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2018 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close