• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ममता बॅनर्जी अहंकारी, पंतप्रधान मोदींचा घणाघात
  • VIDEO: ममता बॅनर्जी अहंकारी, पंतप्रधान मोदींचा घणाघात

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 11:55 AM IST | Updated On: May 9, 2019 12:08 PM IST

    कोलकाता, 9 मे: पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरजार टीका केली. ममता दिदिंना मी दोन वेळा फोन केला होता पण त्यांचा अहंकार इतका आहे की त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा फोन उचलणं उचित समजलं नसल्याचं सांगत मोदींनी ममतादिदीर टीका केली आहे. त्यांचा अहंकार इतका आहे की त्यांनी सायक्लोन संदर्भातील मिटिंगसाठीही नकार दर्शवल्याचं यावेळी मोदी म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी