Home /News /national /

VIDEO: मोदींनी समजवला विरोधकांच्या टीका करण्याचा फॉर्म्युला

नवी दिल्ली, 10 मे : एनडीएला यंदा 2014 पेक्षाही अधिक बहुमत मिळेल आणि आमचंच सरकार बनेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला . एएनआय वृत्तसंस्थेशी आज त्यांनी बातचीत केली. काँग्रेसकडे मुद्दे नाहीत, त्यांचा विकासाशी काही संबंध नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Congress, Lok sabha election 2019, Narendra modi

    पुढील बातम्या