News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नरेंद्र मोदींच्या भावाचं पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन, सुरक्षा न दिल्याचा आरोप
  • VIDEO : नरेंद्र मोदींच्या भावाचं पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन, सुरक्षा न दिल्याचा आरोप

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 01:05 PM IST | Updated On: May 15, 2019 01:05 PM IST

    जयपूर, 15 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन केलं आहे. पोलीस सुरक्षेत एस्कॉर्ट दिली नाही, असा त्यांचा आरोप आहे. प्रल्हाद मोदी यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्यनं पोलीस स्थानकाबाहेर जमल्याचं पाहायला मिळालं. बगरू पोलिसांकडून प्रल्हाद मोदी यांना एस्कॉर्ट नाकारण्यात आली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी