मराठी बातम्या /बातम्या /देश /

'जय श्री राम' ची घोषणा दिली नाही म्हणून मुस्लीम रिक्षाचालकाला बेदम मारहाण

'जय श्री राम' ची घोषणा दिली नाही म्हणून मुस्लीम रिक्षाचालकाला बेदम मारहाण

या मुस्लीम रिक्षाचालकाला अत्यंत क्रुरपणे मारहाण करण्यात आली आहे

या मुस्लीम रिक्षाचालकाला अत्यंत क्रुरपणे मारहाण करण्यात आली आहे

या मुस्लीम रिक्षाचालकाला अत्यंत क्रुरपणे मारहाण करण्यात आली आहे

  • Published by:  Meenal Gangurde

सीकर, 8 ऑगस्ट : राजस्थान (Rajasthan) मधील सीकर जिल्ह्यातील (Sikar District) पोलिसांनी शुक्रवारी 52 वर्षीय रिक्षाचालकाला  (autorickshaw driver) मारहाण करण्याच्या (allegedly assaulting) आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे.  आरोप आहे की या दोघांनी रिक्षाचालकाला जबरदस्ती "मोदी जिंदाबाद" आणि  "जय श्री राम" ची घोषणा द्यायला सांगितली. आणि रिक्षाचालकाने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण केली. या मारहाणीत अहमद कछवा यांचा एक दात तुटला आहे आणि त्यांच्या डोळ्याला सूज आली आहे.

सांगितले जात आहे की त्या दोघांनी अहमद यांना मारहाण तर केली शिवाय त्यांच्याजवळील पैसेही घेतले. कच्छवाच्या भाच्याने सांगितले की “शुक्रवारी साधारण सकाळी 4 वाजता माझे काका प्रवाशांना (passengers) जवळील गावात सोडल्यानंतर घरी परतत होते. तेव्हा एका कारमधून जाणाऱ्या मुलांनी त्यांना थांबवून तंबाखू मागितली. त्यांनी तंबाखू दिली तेव्हा त्यांनी घेण्यास नकार दिला. त्यानंतर मोदी जिंदाबाद आणि जय श्री रामची घोषणा देण्याची जबरदस्ती केली.

रिक्षाने पुढे गेला तर केला पाठलाग आणि..

पोलिसांनी दाखल केल्या एफआयआरनुसार कछवाने सांगितले की, 'त्याने जय श्री राम म्हणण्यास नकार दिल्यानंतर त्याला थोपाडीत मारण्यात आलं. त्यानंतर कछवा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांनी कारने माझा पाठलाग केला आणि जगमालपुरात माझी गाडी थांबवली. यावेळी त्याला रिक्षाच्या बाहेर खेचून काढले व मारहाण केली. शिव्या दिल्या आणि माझी दाढी ओढली. मला खूप मारहाण केली

First published:

Tags: Narendra modi