S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजपच्या 'या' मुस्लीम नेत्यानं साध्वी प्रज्ञांचा प्रचार करण्यास दिला थेट नकार
  • VIDEO: भाजपच्या 'या' मुस्लीम नेत्यानं साध्वी प्रज्ञांचा प्रचार करण्यास दिला थेट नकार

    Published On: Apr 26, 2019 01:55 PM IST | Updated On: Apr 26, 2019 01:55 PM IST

    भोपाळ, 26 एप्रिल: मध्यप्रदेशातील विधानसभेच्या भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा यांना चांगलचं सुनावलं आहे. साध्वी प्रज्ञा यांनी मुस्लीमांविरोधातील वक्तव्याबाबत माफी मागवी अन्यथा प्रचार करणार नाही असं ठाम मत फातिमा सिद्दीकी यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close