• होम
  • व्हिडिओ
  • टॉप 18 न्यूज VIDEO : चंद्रपुरात 3 वाघांचा मृत्यू, ही आणि यासह अन्य टॉप 18 बातम्या
  • टॉप 18 न्यूज VIDEO : चंद्रपुरात 3 वाघांचा मृत्यू, ही आणि यासह अन्य टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 02:32 PM IST | Updated On: Jul 8, 2019 02:33 PM IST

    मुंबई, 08 जुलै : आज मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर चंद्रपूरमधील चिमुर तालुक्यात 3 वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. या बातम्यांसह अन्य महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी