• होम
  • व्हिडिओ
  • 'ऑस्ट्रेलियाचा राजा', लालबागहून सातासमुद्रापार पोहोचली बाप्पाची भलीमोठी मूर्ती
  • 'ऑस्ट्रेलियाचा राजा', लालबागहून सातासमुद्रापार पोहोचली बाप्पाची भलीमोठी मूर्ती

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 10:51 AM IST | Updated On: Aug 30, 2019 10:51 AM IST

    अक्षय कुडकेलवार, अ‍ॅडलेड : भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही 'ऑस्ट्रेलियाचा राजा' या पहिल्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. अ‍ॅडलेड शहरात पार पडणार्‍या उत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. या उत्सवाच्या पूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. अ‍ॅडलेड शहरातील भव्य अशा स्टेडीअममध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी बाप्पाची भलीमोठी मूर्ती खास लालबागहून दाखल झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी