ईद मुबारक ! देशभरात उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा

देशभरात आज उत्साहात ईद साजरी केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 09:52 AM IST

ईद मुबारक ! देशभरात उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा

नवी दिल्ली, 5 जून : देशभरात मंगळवारी (4 जून) चंद्र दर्शन झाल्यानंतर आज उत्साहात ईद साजरी केली जात आहे. या दिवशी मुस्लीम बांधव गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात रोजा ठेवतात. रमजान महिन्याच्या शेवटी चंद्र दर्शन झाल्यानंतर ईद साजरी केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदनिमित्त दिल्या शुभेच्छा


Loading...


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्यामध्य प्रदेशात थोरांपासून ते लहानांपर्यंत सर्वजण ईदच्या जल्लोषात बुडाले आहेत. भोपाळमध्ये सकाळच्या सुमारास नमाज अदा करून नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्याअलिगड : मुस्लिम बांधवांनी दर्ग्यामध्ये नमाज अदाल केलीमध्य प्रदेश : मुख्यमंत्री कमल नाथ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि अभिनेते रझा मुराद यांनी नागरिकांसोबत साजरी केली ईदगोरखपूर : नमाज अदा केल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना दिल्या ईदच्या शुभेच्छाबिहार : पाटण्यातील गांधी मैदानात लोक नमाज अदा करत आहेतजम्मू-काश्मीर : ईद उत्साहात साजरीदिल्लीतील जामा मस्जिद परिसरातील दृश्य, हजारो नागरिकांनी गळाभेट घेऊन  ईदच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई (महाराष्ट्र) : हमीदिया मस्जिद येथे नमाज अदा करून एकमेकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी नमाज अदा केलीSPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीला किती खर्च झाला तुम्हाला माहिती आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 09:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...