• होम
  • व्हिडिओ
  • Isha-Anand wedding : नीता अंबानी यांची नृत्याच्या माध्यमातून कृष्णाला मानवंदना
  • Isha-Anand wedding : नीता अंबानी यांची नृत्याच्या माध्यमातून कृष्णाला मानवंदना

    News18 Lokmat | Published On: Dec 9, 2018 04:55 PM IST | Updated On: Dec 9, 2018 04:55 PM IST

    ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या शाही लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींची कन्या इशा अंबानी यांचं राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये लग्न सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचा प्रारंभ मुकेश अंबानींची पत्नी निता अंबानी यांनी नृत्य सादर करून केलं. भगवान कृष्णाला मानवंदना करून नीता अंबानी यांनी नृत्य सादर केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading