मुकेश अंबानी भारतातली सर्वात श्रीमंत व्यक्ती,फोर्ब्जनं केलं जाहीर

मुकेश अंबानी भारतातली सर्वात श्रीमंत व्यक्ती,फोर्ब्जनं केलं जाहीर

फोर्ब्जनं भारतातल्या शंभर लक्ष्मीपुत्रांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात अझिम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत.

 • Share this:

05 आॅक्टोबर : भारतातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्जनं भारतातल्या शंभर लक्ष्मीपुत्रांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात अझिम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत.

कोण आहेत भारतातले पहिले 10 लक्ष्मीपुत्र?

 • - मुकेश अंबानी - 38 अब्ज डॉलर
 • - अझिम प्रेमजी -19 अब्ज डॉलर
 • - हिंदुजा बंधू - 18.4 अब्ज डॉलर
 • - लक्ष्मी मित्तल - 16.5 अब्ज डॉलर
 • - पालोनजी मिस्त्री - 16 अब्ज डॉलर
 • - गोदरेज कुटुंबीय - 14.2 अब्ज डॉलर
 • - शिव नाडर - 13.6 अब्ज डॉलर
 • - कुमार बिर्ला - 12.6 अब्ज डॉलर
 • - दिलीप संघवी - 12.1 अब्ज डॉलर
 • - गौतम अदानी - 11 अब्ज डॉलर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2017 11:38 AM IST

ताज्या बातम्या